1001marathiessay.blogspot.com



              कोरोना विषाणूचा संसर्ग मुळे देशातील सर्वच क्षेत्र प्रभावित झालेले आहेत . आर्थिक-सामाजिक राजकिय   त्या पद्धतीनेच शैक्षणिक क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित झालेले आहे. विषाणू चा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मुले शिक्षणाच्या प्रवाहात ऊन दूर जाऊ नये यासाठी शासनाच्या स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले त्यासाठी स्वाध्याय , शाळा बंद पण शिक्षण चालु  यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले.

          

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने